कृषी विभागामध्ये शिपाई,चालक व डेटा एंट्री ऑपरेटर साठी मेगा भरती सुरु | Krishi Vibhag Bharti 2025
Krishi Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र कृषी व पदूम विभागामध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर,वाहन चालक व शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खालील लिंकवरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करावा आणि अर्ज पाठवावा. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष, परीक्षा पद्धत … Read more