केंद्रीय आणि नवोदय विद्यालयामध्ये 15,114 जागांसाठी मेगा भरती सुरु | KVS NVS Recruitment
KVS Recruitment 2025 : केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयामध्ये खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. हि विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंकवरून विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून सबमिट करावा.विहित नमुन्यातील अर्ज 04 डिसेंबर 2025 पूर्वी सादर करायचे आहे याची नोंद घ्यावी त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारल्या … Read more