Close Visit MahaNews12

लाडकी बहीण डिसेंबर महिन्याचा उद्यापासून अकाउंटला जमा होणार; GR आला | ladki bahin dec installment GR

ladki bahin Dec installment GR

ladki bahin Dec installment GR : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता म्हणजे लाडकी बहीण सन्मान निधी वितरित करण्यासाठी मोठी अपडेट दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी दिला जाईल याची माहिती दिली आहे. 20 जानेवारी रोजी हा निधी विभागाकडे जमा जमा होऊ शकते त्यामुळे सर्व महिलांच्या … Read more