Ladki Bahin eKYC : वडील किंवा पती नसलेल्याना नवीन ऑप्शन ! अशी करा eKYC
Ladki Bahin eKYC Update : राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेबाबत मंत्री नरहर झिरवळ यांनी स्पष्ट केले की ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देणारी ही योजना लाखो लाभार्थींना मदत करत आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत … Read more