लाखो महिलांना ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळणार नाही, नवीन यादी पहा Ladki bahin yojana
Ladki bahin yojana : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे १.२५ लाख महिलांचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १.३३ लाख महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यात आली. यासोबतच, एकाच घरातील एकापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या ४९,००० हून अधिक अर्जांचीही छाननी झाली. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more