मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Ladki Bahin Yojana : राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मुदत आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा … Read more