आदिती तटकरे यांची माहिती;नोव्हेंबर चा हप्ता यादिवशी अकाउंटला येणार | ladki bahin nov installment date 2025
ladki bahin nov installment date 2025 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता म्हणजे लाडकी बहीण सन्मान निधी वितरित करण्यासाठी मोठी अपडेट दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता कधी दिला जाईल याची माहिती दिली आहे. 29 नोव्हेंबर पर्यंत रोजी हा निधी विभागाकडे जमा करण्यात आला त्यामुळे सर्व … Read more