जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सांगण्यासाठी “हे” 7 पुरावे आवश्यक | Land Documents
Land Documents : जमिनीचे वाद (Land Cases) काही आपल्यासाठी नवीन नाहीत. जमिनीसाठी वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, जमिनीच्या मालकी हक्कावरूनही भरपूर वाद होतात त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर तुमचा मालकी हक्क (Land Documents) सांगणारे काही महत्वाचे पुरावे असणे आवश्यक असते. जर … Read more