कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

Loan Waiver

Loan Waiver :  अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले शेतकरी – कर्जमाफीची शक्यता वाढली – महाराष्ट्रातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा मराठवाडा, सोलापूरसारख्या जिल्ह्यांत पूरपरिस्थिती (Heavy Rainfall) निर्माण झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची घरे आणि जनावरे पुरात वाहून गेल्याने आर्थिक फटका … Read more