लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर! गावानुसार यादीत नाव पहा | Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक लोकहिताची योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि स्वच्छ इंधन – म्हणजेच LPG (द्रव पेट्रोलियम गॅस) – उपलब्ध करून देणे आहे. ही योजना 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात सुरू झाली होती. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more