महाराष्ट्र पोलीस शिपाई,SRPF च्या 13480 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | Police Bharti 2025
Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील पोलीस पदांच्या रिक्त जागांसाठी ऑगस्टमध्ये शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला होता आणि डिसेंबर अखेर ही भरती राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते 29 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील जवळपास 26 विभागात भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाले असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा मागवण्यात येत आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन … Read more