10वी,12वी पासवर समाज कल्याण विभागात मेगा भरती सुरु;आत्ताच करा अर्ज,उद्या शेवटची तारीख
Created By Aditya, Date 29.11.2024 Samaj Kalyan Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गाकरिता काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक … Read more