MS-CIT Course 2025 : सरकारची योजना !! MSCIT करणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ होणार!!

MS-CIT Course 2025

MS-CIT Course 2025 : सर्व शासकीय नोकरीसाठी तसेच खाजगी नोकरीसाठी सुद्धा उपयुक्त असणारा कोर्स म्हणजे एमएस-सीआयटी याद्वारे संगणकाचे बेसिक ज्ञान पुरवल्या जाते. एमएस-सीआयटी सर्टिफिकेशन कोर्स साठी अंदाजे 4500 रुपये एवढी फी तुम्हाला भरावी लागते. यासाठी अर्ज ऑफलाईन भरू शकतो तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता तुम्हाला एमएस-सीआयटी चे प्रशिक्षण आता सहज पूर्ण करता … Read more