Close Visit MahaNews12

एसटी महामंडळामध्ये कंडक्टर व ड्रॉयव्हर पदांच्या 17450 जागांसाठी मोठ्ठी भरती | MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025 : राज्यात लवकरच 8,000 नवीन बसेस कार्यान्वित होणार असल्यामुळे चालक आणि वाहक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे 17,450 पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असून, यासाठीची निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या संधीचा लाभ घेऊन राज्यातील अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या … Read more