महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती;पगार 57000 रुपये | MSF Bharti 2025

MSF Bharti 2025

MSF Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे. (MSSC Recruitment 2025) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून वेगवेगळया आस्थापनांना पुरविण्यात येणाऱ्या / आलेल्या सुरक्षा कर्मीवर पर्यवेक्षण व इतर कामासाठी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि पोलीस निरीक्षक (PI) दर्जाचे अधिकारी यांना अनुक्रमे सह संचालक (Jt. Director) आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या … Read more