लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये;या तारखेला खात्यात होणार जमा | Majhi Ladki Bahin Yojana Payment
Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment : राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लाऊन अर्ज दाखल करत आहेत. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म … Read more