लाडकी बहीण नंतर आता सरकारची नवीन योजना;नागरिकांना 3000 रुपये मिळणार | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more