नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता 2,000 ‘या’ दिवशी जमा होणार! Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा ७वा हप्ता लवकरच खात्यात! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याआधी केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित झाला होता. आता राज्य सरकारच्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. व्हाट्सअप ग्रुप … Read more