NMPML Bharti 2025 : नाशिक महानगर परिवहन महामंडळात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!
NMPML Bharti 2025 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा पदांचा तपशील जनरल मॅनेजर (ऑपरेशन) मॅनेजर … Read more