10वी पासवर नाशिक महानगरपालिकेत 300 जागांसाठी बंपर भरती;मुदतवाढ
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी, गट-क व गट-ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा प्रस्तुत जाहिरातीमधील … Read more