1-2 गुंठ्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी नवीन नियम जाहीर | New land rules

New land rules

New land rules : लहान भूखंड खरेदी-विक्रीसाठी नवीन नियम – सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय – महाराष्ट्र शासनाने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 1 ते 2 गुंठ्यांपर्यंतच्या जमिनींची खरेदी-विक्री आता अधिकृतपणे नोंदणी करता येणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे चालत असलेल्या व्यवहारांना आळा बसेल आणि नागरिकांना कायदेशीर मार्गाने लहान भूखंड खरेदी करता येतील. व्हाट्सअप … Read more