पुणे महानगरपालिकेत 34 जागांसाठी नवीन भरती सुरु! | PMC Recruitment 2026
PMC Recruitment 2026 : पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. हि विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचे आहे. हे मुलाखत 17 मार्च 2026 या दिवशी घेतल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात वाचून … Read more