पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी,परीक्षा नाही थेट निवड होणार | PMC Recruitment 2026
PMC Recruitment 2026 : आरोग्य खाते, साथरोग नियंत्रण विभाग पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (MSU) अंतर्गत खालील कंत्राटी रिक्त ७ संवर्गाची ८ पदे भरावयाची आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा इच्छुक उमेदवारांनी https://www.pmc.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. सदर फॉर्म व आवश्यक स्वसाक्षांकित कागदपत्रे दि. २८/०८/२०२६ ते १५/०९/२०२६ … Read more