पुणे महानगरपालिकेत 10वी पासवर नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज | PMC Recruitment 2025
PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण १७९ आयुष्यमान आरोग्य मंदिर मंजूर आले असून सदर ठिकाणी ४२९६ योगसत्र रक्कम रुपये २५० प्रती सत्र प्रमाणे आयोजित करायचे आहे. इच्छुक योग प्रशिक्षक उमेदवारांनी सोबत दिलेल्या तक्त्यातील पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रसूतिगृहात खालील कागदपत्रे घेऊन आपला प्रस्ताव सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत दि१४/११/२०२५ पर्यंत सादर … Read more