पोस्ट ऑफिस मधून घेता येणार 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज; वाचा संपूर्ण प्रोसेस | Post office loan details
Post office loan details : भारतीय टपाल खात्याअंतर्गत चालवण्यात येणारी बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, आधार अपडेट किंवा इतर ठेवी यांसारख्या गोष्टी तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन करू शकता.त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट सोबतच वेगवेगळ्या सर्विसेस सुद्धा ही बँक तुम्हाला देऊ करते यासोबतच … Read more