पुणे महानगरपालिकेत 10 वी,12 वी पासवर 682 जागांकरिता नोकरीची संधी ! आजचं करावा लागेल अर्ज | PMC Recruitment 2024

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राबविण्यात येत असून उमेदवाराने पदानुसार आपले अर्ज … Read more