केंद्राचा मोठा निर्णय !! मनरेगा योजनेसाठी महाराष्ट्राला एवढा निधी मंजूर!!

Rojgar Hami Yojana 2025

Rojgar Hami Yojana 2025 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत महाराष्ट्राला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाकडून तब्बल ₹72.83 कोटींचा प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी SNA-SPARSH प्रणालीद्वारे राज्याच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा … Read more