Close Visit MahaNews12

SBI : ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी;स्टेट बँकेमध्ये 6589 जागांसाठी मेगा भरती,पगार…

SBI Bharti 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ज्युनिअर असोसिएट पदासाठी मेगा भरती जाहीर झाल्या असून तरुण उमेदवारांना सरकारी बँकेमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, जे उमेदवार बँकेमध्ये करिअर करायची असेल त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. SBI Bharti 2025 6000 पेक्षा अधिक जागांसाठी संपूर्ण भारतभरामध्ये हे पदभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र … Read more