शाळेच्या सुट्ट्यांची नवीन यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय,दिवाळीला.. | School Holidays 2025
School Holidays : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, महाराष्ट्र शासनाच्या शाळा शिक्षण विभागाने 2025-26 साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना वर्षभराचे नियोजन करता येईल. एकूण 129 दिवस सुट्टी असून, 236 दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 53 रविवार, सार्वजनिक सण, उन्हाळी सुट्ट्या आणि अनुदानित दिवसांचा … Read more