शाळांना 17 दिवस सुट्टी! 20 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर | School Holidays 2025
School Holidays 2025 : दसऱ्याचा सण अजून काही आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच विविध राज्यांमध्ये शाळांसाठी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये या सुट्ट्या 12 ते 17 दिवसांच्या असतील, तर काही ठिकाणी त्या कमी कालावधीसाठी असतील, आणि दिवाळी सुद्धा जवळ आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाते तसेच दसरा सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा … Read more