जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लार्क व शिपाई पदांसाठी 323 जागांवर बंपर भरती | SDCC Bank Bharti

SDCC Bank Bharti

SDCC Bank Bharti : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara DCC Bank Bharti) विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. Applications are invited from eligible candidates … Read more