Post Office Scheme 2024 : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन 5 वर्षात कमवा 12 लाख 30 हजाराचे व्याज ! वाचा सविस्तर

Post Office Scheme : जर तुम्हाला ही भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूप कामाची असेल.अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा असे असले तरी आजही भरपूर लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला … Read more