आता संपूर्ण महाराष्ट्र फार फक्त 585 रुपयांत;पहा नवीन योजना | MSRTC Big update today
MSRTC Big update today : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत 1988 पासून आवडेल तेथे कुठे प्रवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पास प्रमाणे चार दिवसाचा पास सुद्धा दिला जातो. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा कमीत कमी 585 रुपये पासून तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही प्रवास करू शकता हा प्रवास साधी, जलद, रात्र … Read more