भारतीय प्रादेशिक सेनेत ‘शिपाई’ पदाच्या 1901 जागांसाठी भरती सुरु ! | Territorial Army Bharti 2024
Created By Aditya, Date : 25.11.2024 Territorial Army Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये शिपाई पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा … Read more