ठाणे महानगरपालिकेत 12वी पासवर निघाली नवीन भरती त्वरित अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti
Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेत नोकरी करणाऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी !! ठाणे महानगरपालिकेत नेहमीच नोकरीच्या जाहिराती येत असतात त्याचप्रमाणे स्टाफ नर्स (जीएनएम-पुरुष, महिला) या पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत … Read more