उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी 80 जागांवर नवीन भरती सुरु!! | UMC Bharti 2025
UMC Bharti 2025 : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा पदांचा तपशील सूक्ष्मजीवतज्ज्ञ (मायक्रोबायलॉजिस्ट) वैद्यकिय अधिकारी (पुर्ण वेळ) वैद्यकिय … Read more