Close Visit MahaNews12

वसई विरार महानगरपालिकेत 12वी, पदवीधर उत्तीर्णांसाठी 145 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु

VVCMC Recruitment 2026

VVCMC Recruitment 2026 : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. हि विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचे आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more