Close Visit MahaNews12

जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई व कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोट्ठी भरती!! | District Bank Bharti 2025

District Bank Bharti

District Bank Bharti 2025 : दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, यवतमाळ यांना खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर … Read more