50000 जागांसाठी योजना दूत भरती;पहा पगार,पात्रता,काम व अर्जाची लिंक | Yojana Doot

Maharashtra Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्षांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी … Read more