जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे 16 रिक्त जागांसाठी भरती सुरु!! | ZP Ahilyanagar Bharti 2025
ZP Ahilyanagar Bharti 2025 : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), अहिल्यानगर अंतर्गत कोपरगाव, पाथर्डी, नगर आणि शेवगाव तालुक्यातील एकात्मिक शेती विकास प्रकल्पाच्या अंतर्गत IFC BLOCK ANCHOR प्रती तालुका 01 पद याप्रमाणे एकूण 04 पदे आणि Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) कोपरगाव, पाथर्डी, नगर आणि शेवगाव प्रती तालुका 03 याप्रमाणे12 पदे भरण्यात येणार … Read more