सरकारी नोकरीची संधी ! जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती | ZP Bharti 2025
ZP Bharti 2025 : जिल्हा परिषदेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! जिल्हा परिषद रायगड अंतर्गत शासनाच्या योजना तसेच जिल्हा परिषद मार्फत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांना प्रसिद्ध देण्यासाठी तसेच जनता व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्यासाठी मानधनि तत्त्वावर काही रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी … Read more