जिल्हा परिषदेमध्ये 12वी पासवर 127 जागांसाठी नवीन भरती सुरु! | ZP Jalgaon Bharti 2025
ZP Jalgaon Bharti 2025 : जिल्हा परिषद जळगाव मार्फत 15 वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धीनी केंद्र व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जळगांव जिल्हयासाठी रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या … Read more