Close Visit MahaNews12

वनविभागात 10वी पासवर मोठी भरती सुरु,त्वरित अर्ज करा | Vanvibhag Bharti 2026

Vanvibhag Bharti 2026 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कमीत कमी १०वी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात, इच्छुक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी आणि योग्य ती पात्रता धारण करत असल्यास ऑनलाईन अर्ज 23 जानेवारी 2026 पासून 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

स्वयंसेवक

आवश्यक पात्रता

किमान 10 वी पास, वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेले किंवा स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल..

अर्ज करण्याची अंतिम तारीख

उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 26.01.2026 पूर्वी पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी

ई मेल-admin@narnalafest.in भ्र.क्र.7840935372.
उपवनसंरक्षक, आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पत्ता-पोपटखेड रोड, आकोट ता. आकोट येथे Resume (नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर, शैक्षणिक अहर्ता, ईच्छुक कामाचे स्वरुप नमुद करणे, ई.) स्वहस्ते जमा करणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण

आकोट, अकोला,महाराष्ट्र

महत्वाच्या सूचना
  1. सर्व पात्र ईच्छुक उमेदवारांनी सदरहु प्रक्रियेत भाग घेण्यासाठी narnalafest.in या संकेतस्थळावर भेट देवून, स्वतः नोंदणी करुन ऑनलाईन नोंदणी करणे किंवा स्वहस्ते Resume सादर करणे आवश्यक आहे.
  2. नोंदणी करणारे उमेदवारा यांना अटी व शर्ती मान्य असल्याचे समजण्यात येईल. त्या-नुसार नमुद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील.
  3. अटी व शर्तीनुसार मागविण्यात आलेली साक्षांकीत कागदपत्रे दिलेल्या वेळापत्रकात नमुद केलेल्या वेळेत सादर करावे. अन्यथा सदरहु प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी.
  4. वरिल सुचना वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  5. या दरम्यान कोणतीही जिवित/वित्त हानी झाल्यास त्यास वन विभाग जबाबदार राहणार नाही. तसेच कामा दरम्यान कोणतेही शासकिय मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
  6. वन व वन्यजीव विषयक कायद्याच्या व ईतर लागू असलेले नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबधीत स्वयंमसेवकांची राहील.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.किती पदांसाठी भरती आहे?
पदसंख्या नमूद केलेली नाही

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
किमान 10 वी पास

4.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.

5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
26.01.2026 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

Leave a Comment