WCD Pune Bharti 2025 : महिला व बालविकास विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील पदसंख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पदांचा तपशील
- अध्यक्ष (Chairman) आणि सदस्य (Member)
पदसंख्या
- एकूण – 07 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- पुणे
वयोमर्यादा WCD Pune Bharti 2025
- . उमेदवाराचे वय 60 ते 65 वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे 17 जुलै 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही विद्यापीठातून किमान पदवीधर असणे गरजेचे असून उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर आपले शैक्षणिक पात्रता पाहून त्यानुसारच पदाची निवड करावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- आयुक्त कार्यालय,महिला आणि बालविकास आयुक्तालय, 28-राणीची बाग,जुन्या सर्किट हाऊस जवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 17 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 31 जुलै 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचूनच पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,अर्ज पाठवताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायचे आहेत.
- अर्जदारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवार हा प्रतिष्ठित व्यक्ती व बालकांच्या कल्याणा व विकासाची निगडित अति उत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती असणे गरजेचे आहे
- या भरती प्रक्रियेसाठी एकूण पदसंख्याच्या किमान दोन महिला असणे गरजेचे अपेक्षित आहे.
- मानवी हक्क व बालकांचे उल्लंघन करणारी व्यक्ती नियुक्तीस पात्र राहणार नाही.
- उमेदवार वय वर्ष 65 नंतर अध्यक्ष पद धारण करू शकणार नाही तसेच सदस्य हे वय 60 नंतर सदस्य पद धारण करू शकणार नाही
- भरती संदर्भात सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
2 thoughts on “WCD Pune Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग पुणे येथे सरकारी नोकरीची संधी !”