Close Visit MahaNews12

जिल्हा परिषदेमध्ये 10वी पासवर ड्रायव्हर व डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी मोठी भरती | ZP Bharti 2026

ZP Bharti 2026 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे स्तरावर आरईसी फाऊंडेशन मार्फत सीएसआर निधीतून भामरागड व एटापल्ली तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे २ मलेरिया मोबाईल युनिट कार्यान्वीत करण्यासाठी ३ महिन्यासाठी रोजंदारी पद्धतीने खालीलप्रमाणे पदे भरण्याकरिता अर्हताप्राप्त इच्छूक उमेदवारांकडून फक्त Google Form च्या माध्यमातून Online अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • वैद्यकिय अधिकारी – 2 जागा
  • स्टॉफ नर्स /एएनएम – 2 जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 2 जागा
  • वाहन चालक – 2 जागा
  • डॉटा एन्ट्री ऑपरेटर – 1 जागा

पगार ZP Gadchiroli Bharti 2026

  • यामध्ये उमेदवारांना कमीत कमी दरमहा रु. 10,000/- ते रु. 50,000/- पर्यंत + प्रवास भत्ता यासह देण्यात येणार आहे.

पदसंख्या 

  • विविध पदांच्या 09 रिक्त जागांसाठी भरती (मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय कमाल 43 वर्ष असावे.

अर्ज करण्याची पद्धत

संबधित पदाकरिता ईच्छूक व अर्हताधारक उमेदवारांकडून Google Form Link च्या माध्यमातून फक्त Online स्वरुपात जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या Link चा वापर करावयाचा आहे.

सदर Link दिनांक 09/01/2026 ते दिनांक 20/01/2026 रोजी रात्रौ 11.59 वाजेपर्यंत सुरु राहील. त्यानंतर सदर Link बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत Online स्वरुपात अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील. Offline स्वरुपात (पोस्टाने किंवा समक्ष) सादर केलेले कोणतेही अर्ज या कार्यालयाद्वारा स्विकारल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 
  • 20 जानेवारी 2026

नोकरीचे ठिकाण

  • गडचिरोली , महाराष्ट्र

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

  • Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरुपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. सदर अर्जाची प्रत उमेदवारांनी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःकडे जपून ठेवावी. तसेच मुळ कागदपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
  • भरतीप्रक्रियेबाबतच्या पुढील सर्व सुचना, पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, मुळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक ईत्यादी वेळोवेळी जिल्हा परिषद गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट देण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील, त्याबाबत उपरत कोणत्याही तक्रारीची दखल घेतल्या जाणार नाही.
  • सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती विविध पदांसाठी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?
वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

4.वेतन किती मिळेल?
पदानुसार 10,000/- ते रु. 50,000/- पर्यंत + प्रवास भत्ता यासह देण्यात येणार आहे.

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
गडचिरोली, महाराष्ट्र

2 thoughts on “जिल्हा परिषदेमध्ये 10वी पासवर ड्रायव्हर व डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी मोठी भरती | ZP Bharti 2026”

Leave a Comment