Bank of Baroda Recruitment 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. बँक ऑफ बडोदा अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
| Bank of Baroda has published a new recruitment advertisement for various managerial posts for the candidates who are looking for bank jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online before mentioned dates. |
◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : राष्ट्रीयकृत बँकेमध्ये भरती
◾पदांचे नाव : शिकाऊ उमेदवार भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- शिकाऊ उमेदवार – 2700 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार संबधित विषयात पदवीधर अथवा पदव्युत्तर असणे आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 01 डिसेंबर 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज/परीक्षा शुल्क : अपंग उमेदवार – 400 रुपये, सर्वसाधारण/EWS / OBC उमेदवार – 600 रुपये, अनुसूचित जाती/जमाती – शुल्क नाही
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ
1.बँक ऑफ बडोदा भरती 2025 कोणासाठी आहे?
ही भरती बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी आहे. शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदासाठी 2700 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
01 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
संपूर्ण भारतभर विविध शाखांमध्ये नियुक्ती केली जाईल.

1 thought on “बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 2700 जागांसाठी भरती;ऑनलाईन अर्ज करा | Bank of Baroda Recruitment 2025”