MSC Bank Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण -139 रिक्त जागा
पदांचा तपशील
- ज्युनिअर श्रेणी अधिकारी
- असोसिएट
- टंकलेखक
- वाहनचालक
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
- सर्व प्रकारच्या पदाची शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये त्या पदा समोर दर्शवण्यात आलेली आहे. कमीत कमी दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार असून उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर आपले शैक्षणिक पात्रता पाहून त्यानुसारच पदाची निवड करावी. उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्ष दरम्यान असावे.
अर्ज पद्धती MSC Bank Bharti 2026
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे १ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.
अर्जाचे शुल्क
- Rs.1,770/- (Includes GST) (ज्युनिअर श्रेणी अधिकारी)
- Rs.1,180/- (Includes GST) (असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक)
आवश्यक कागदपत्रे
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
- सर्व वर्षाचे प्रमाणपत्र व गुणपत्रक
- आधार कार्ड
- जन्मतारखेचा पुरावा
अधिकृत वेबसाईट
पगार Maharashtra State Co-operative Bank Bharti 2026
- या पद भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जास्तीत जास्त 30000 रुपये एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी त्या पदासमोर दिलेली आवश्यकता धारण करत असल्यास उमेदवाराने खालील लिंक करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या शुल्क व्यतिरिक्त कोणतेही शुल्क उमेदवाराने देऊ नये तसेच फसवणुकीपासून सावध राहावे.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल..
- उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |

https://mahanews12.in/msc-bank-bharti-2025
शिपाई चालक