Close Visit MahaNews12

महानगरपालिकेत 10 वी पासवर विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! | Mahanagarpalika Bharti 2026

Mahanagarpalika Bharti 2026 : 10 वी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी !! या महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व त्यांची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • “डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (ब्रिडींग चेकर्स)”
पदसंख्या
  • एकूण – 28 रिक्त जागा
पगार Chandrapur Mahanagarpalika Bharti 2026
  • यामध्ये उमेदवारांना पगार 13500 पर्यंत दिला जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

  • या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

चालक व इतर पदांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई मध्ये 10 वी पासवर भरती | MSC Bank Bharti 2026

अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 29 जून 2026 असणार आहे,सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  •  आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
वयोमर्यादा Chandrapur Mahanagarpalika Bharti 2026
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
  • यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव चंद्राचा वापर किंवा अनुसूचित अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने आदिवासी व राष्ट्रीयत्वाचे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करायचे आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

  • ही भरती “डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (ब्रिडींग चेकर्स)” पदांसाठी आहे.

2.शेवटची तारीख काय आहे?

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?

  • ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • उमेदवारांना दरमहा पगार 13500 रुपये पर्यंत मिळणार आहे.

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

  • चंद्रपूर

Leave a Comment