Close Visit MahaNews12

पुणे महानगरपालिकेत 29 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज | PMC Recruitment 2025

PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज मध्ये खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. हि विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचे आहे. हे मुलाखत 11 नोव्हेंबर 2025 या दिवशी घेतल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात वाचून आवश्यक ती पात्रता धारण करत असल्यास थेट मुलाखतीला हजर रहायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. वैद्यकीय अधिकारी – 29 जागा

पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2025)

वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :-
1) पासपोर्ट साईज फोटो,
II) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
III) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
IV) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत (PMC Bharti 2025)

मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून यासाठी मुलाखतीच्या दिवशी जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून दोन तास अगोदर नमूद केलेल्या ठिकाणी हजर रहायचे आहे.

मुलाखतीची तारीख (PMC)

11 नोव्हेंबर 2025

इतर महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
  • या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहेत. मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित रहावे याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2025

1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज मध्ये आहे.

2.मुलाखती कधी होणार आहेत?
11 नोव्हेंबर 2025 थेट मुलाखती होणार आहेत.

3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
वैद्यकीय अधिकारी

4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
मुलाखतीच्या दिवशी अर्ज नमुना भरून थेट उपस्थित रहायचे आहे.

5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.

6.कागदपत्रे कोणती जोडायची आहेत?
जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.

Leave a Comment