Close Visit MahaNews12

वनविभागात डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी मोठ्ठी भरती सुरु | Forest Department Recruitment

Forest Department Recruitment 2025 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आवश्यक पात्रता

  • कोणत्याही शाखा/विषयातील पदवीधारक, अनुषांगीक क्षेत्रात काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव. GPS/GPRS/IT तज्ञ तसेच संगणक शास्त्रातील पदवीधर यांना प्राधान्य दिले जाईल.
  • MS-CIT अनिवार्य, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट.
  • वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 20 नोव्हेंबर 2025 पूर्वी पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी

वरील पदांसाठी अर्ज करु इच्छिणा-या उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी केलेला बायोडाटा (Resume) व पदांकरिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे PDF Format मध्ये एकाच फोल्डर मध्ये def.akot@yahoo.com या ईमेल आयडी वर मेल करावे किंवा उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट यांचे कार्यालयात दि. 20/11/2025 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पोस्ट किंवा स्वहस्ते/दुता मार्फत पोहचवावे.
अर्ज स्विकारण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग, अकोट, पोपटखेड रोड, आकोट, जि. अकोला पिन को.नं. 444101

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025

पदांचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर – 13 जागा

नोकरीचे ठिकाण

अकोट, महाराष्ट्र

महत्वाच्या सूचना
  1. स्थानिक वन अधिका-यांचे नियंत्रणाखाली राहुन त्यांचे आदेशानुसार वन व वन्यजीव संरक्षणविषयक कामे, जसे-दैनंदिन पायदळ गस्त, ईत्यादी.
  2. वेळप्रसंगी जंगलातील तात्पुरत्या संरक्षण कुटीवर मुक्कामी रहावे लागेल. निश्चीत केलेला गणवेश व शत्रासह त्यांना व्याघ्र प्रकल्पाचे नियमाचे पालन करावे लागतील. आवश्यकतेनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ईतर कार्यक्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे.
  3. एखाद्या अर्जदाऱ्याच्या बाबतीत निकष शिथिल करण्याचा अधिकार निवड समिती अध्यक्षांचा राहील.
  4. उमेदवारांनी कागदपत्रे सादर करतांना मोबाईल क्रमांक नमुद करावा; जेणेकरुन, या कार्यालयाव्दारे उमेदवारास आवश्यक सुचना कळविण्यात येईल.
  5. सदर कंत्राटी पदाकरिता ईच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता दि.25/11/2025 रोजी सकाळी 11.00 वा. उपवनसंरक्षक, आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय (पत्ता- पोपटखेड रोड, आकोट, जि,अकोला) येथे हजर रहावे.
  6. एखादी बाब किंवा अपूर्ण माहिती लक्षात घेता अथवा ईतर कोणत्याही कारणास्तव कारण न दर्शविता उमेदवारास नाकारण्याचा अधिकार निवड समितीने यांनी राखुन ठेवला आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.किती पदांसाठी भरती आहे?
13 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.

5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
20 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

Leave a Comment